#BoycottPK आणि #WeSupportPK यांच्यात ट्विटरवर युद्ध

Battle on twitter over Aamir khans PK movie

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'पीके' हा चित्रपट सध्या प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. मात्र, ट्विटवरवर या चित्रपटाला घेऊन एका वेगळ्याच युद्धाला सुरूवात झाली आहे.
या चित्रपटातील काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत ट्विटरवर #BoycottPK या टॅगअंतर्गत 'पीके'विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानंतर ट्विटरवर चित्रपटासंदर्भात अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. या चित्रपटात भारतीय देवतांची खिल्ली उडवण्याबरोबरच भारतीय युवती आणि पाकिस्तानी युवक यांच्यातील प्रेमकहाणीवर आक्षेप घेत तब्बल २० हजार लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
तर दुसरीकडे, 'पीके'च्या समर्थनार्थ काहीजणांनी #WeSupportPK ही मोहीम सुरू करत, या चित्रपटाकडे फक्त मनोरंजनात्मक दृष्टीने पाहण्याचे आव्हान केले. चित्रपट आणि धर्माची गल्लत न करता हा चित्रपट पाहिला पाहिजे, असे चित्रपटाच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यापूर्वी 'पीके' चित्रपटाच्या पोस्टरवरूनदेखील असेच वादळ निर्माण झाले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनाविताना, ज्यांना ही गोष्ट पसंत नसेल, त्यांनी चित्रपट बघू नये. मात्र, यामध्ये अकारण धर्माला ओढू नये. मनोरंजनासाठी निर्माण झालेल्या गोष्टींकडे त्याच पद्धतीने बघितले गेले पाहिजे, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले होते.

Mallika shy when Ompuri's bold scence

बॉलिवूडच्या चित्रपटांतील 'बोल्ड सीन्स'चा उल्लेख करायचा झाल्यास मल्लिका शेरावतचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यापूर्वी अनेक चित्रपटांतून अंगप्रदर्शनाचे नवे मापदंड निर्माण करणाऱ्या मल्लिकाने 'डर्टी पॉलिटिक्स' या चित्रपटात मात्र ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करताना अवघडल्यासारखे झाल्याचे सांगून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तिने चित्रीकरणावेळीचे आपले अनुभव सांगितले. यावेळी पत्रकारांनी या चित्रपटात ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करतानाच्या अनुभवाविषयी विचारले असता, मला त्यांच्यासोबत असे सीन्स करताना नेहमीच अवघडल्यासारखे होत असे, मात्र त्यांनी प्रत्येकवेळी मला सांभाळून घेतल्याचे सांगितले. अशा सीन्समध्ये ओम पुरी यांनी माझे अवघडलेपण दूर करण्यासाठी मदत केल्याचे मल्लिकाने सांगितले.
भनवारी देवी सेक्स स्कँडलवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन के.सी. बोकाडिया यांनी केले असून, ओम पुरी या चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. तर मल्लिका शेरावतने 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वत:च्या मादक सौदर्यांचा वापर करणाऱ्या एका महत्वाकांक्षी स्त्रीची भूमिका रंगवली आहे.
ompuri-mallika

Tevar is the quintessential Bollywood album

Tevar is the quintessential Bollywood album


Tevar, featuring Arjun Kapoor, Sonakshi Sinha and Manoj Bajpayee in lead roles, is a tale of unrequited love. Pintoo Shukla (Arjun), a local kabaddi champion in Agra, takes it upon himself to protect Radhika (Sonakshi) from Gajender Singh (Bajpayee), a local Bahubali from Mathura.Produced by Sanjay Kapoor, Sunil Lulla, Naresh Agarwal and Sunil Manchanda, the film marks the directorial debut of ad filmmaker Amit Ravindernath Sharma. One of the highlights of the film is its music. Composed by Sajid-Wajid, the songs have caught the audience's fancy and feature on almost every music chart. What's interesting about the album is that it brings back typical Bollywood music -be it a romantic track between the leads or an introductory song of the hero and heroine or an item number. Says Wajid, “This is a complete masala album.“
SUPERMAN
Sajid-Wajid composed this song even before the script narration. Amit wanted a number that had enough attitude to go with the film and the duo could think of nothing better.While the original has been sung by Wajid, Mika has rendered the remix version. The makers even involved locals from Mathura and Agra in the song to lend authenticity to it.
Arjun, who loved the track from the word go, says, “The response has been overwhelming. It encapsulates the spirit of the film.“ What's more, Prabhudheva and Shaan even called the music director duo to congratulate them on the song.
Says Wajid, “Superman reflects Pintoo's street-smart lingo and his care-a-damn attitude. The line combines two heavyweights -Superman and Salman Khan.“ Adds Sajid, “This is our second film with Boney sir and we were confident that he would give our song a large canvas.“
JOGANIYA
It's an unconventional romantic track with husky vocals by Shruti Haasan. The song was shot in the rain for three consecutive nights. It was Amit who suggested that Shruti should render the song. “Joganiya had a body, but it needed a soul and that's exactly where Shruti came in.She is a trained singer, but has never attempted something like this,“ he states.
LET'S CELEBRATE
Several people were keen on signing Dutch pop star Imran Khan for their films.But the singer-rapper, who shares a warm rapport with Sanjay, agreed to be a part of his movie. Says Imran, “It was great fun working with the team. I hope this song too gets the kind of love that Amplifier got here.“
Adds Sanjay, “I'm glad that Imran agreed to associate himself with our film.His fans have made the song popular.“ What makes this number all the more special is that Sonakshi has made her singing debut with it. It was Imran who convinced her to croon a few lines. She says, “The song is shot in a fun selfie style. It adds a hip hop flavour to the album.“
Not just that, Prabhudheva dropped in on the set while the track was being shot. He loved it so much that he spent ample time with the lead stars while they rehearsed for the song along with choreographer Remo D'Souza.
RADHA NACHEGI
Radha Nachegi is Sonakshi's introductory song in the film. Shot at Maheshwar Ghat in Indore, the number is an extravagant affair. Even though Sonakshi suffered from back problems while shooting for the song, she would rehearse for it through the day and then shoot for it at nights. Says she, “I felt like a diva shooting for this number.“
Says the director, “It's an amalgamation of traditional music and contemporary hip hop.“
MADAMIYA
The fun track, sung by Mika Singh, features Shruti in a sensual avatar along with Arjun. Shruti, who had heard the song in the studio while recording Joganiya, liked it so much that she wanted to be part of it.
The song had several long dance sequences.Despite not having rehearsed for it, the actress performed flawlessly, leaving the unit impressed.Recalls Arjun, “Shruti and I had a blast shooting for the song and that shows on screen.“
Tevar, produced by Eros International and Sanjay Kapoor Entertainment, releases January 9.







Marathi story of Film Industry

फिल्म इंडस्ट्री म्हणजे दुसरी ‘लव्ह इंडस्ट्री’ म्हणायला हवी. ‘दिलके बीमार’ इथे ज्या प्रमाणात आढळतील तेवढे इतर कुठेही आढळणार नाहीत! पण म्हणून यांना कोणत्याही रुग्णालयात जाण्याची गरज भासत नाही. कारण यांच्या दिलका इलाज ते स्वतःचा स्वतःच करीत असतात. एका वॉर्डात दिल तुटलं की दुसर्‍या वॉर्डात नवीन दिल हाजीर असतं. इतक्या सहजपणे इथे हृदयावर नवीन आवरणं चढवली जातात. बरं, हृदय तुटलं-फुटलं, चकनाचूर झालं म्हणून कुणी हिरोनी आत्महत्या केली आहे किंवा तो वेडा झाला आहे, तर असंही होत नाही. कारण यांची हृदयं खानदानी दणकट असतात. त्यातून जर ते कपूर खानदानाचं हृदय असेल, तर त्यात लाल रंगाचं अमृत असणार. त्यामुळे ते कायम प्रेमात आकंठ बुडालेलंच असणार. त्या हृदयातील प्रेमाचा झरा कधीच आटणार नाही आणि त्यात इतके कप्पे असण्याची शक्यता असते की, एका वेळी तीन-चार आशुका-माशुका सहज राहू शकतात! अशा रंगेल, दिलछबू, आशिकमिजाजांपैकी एक शम्मी कपूर!
शम्मी कपूरची पडद्यावरील प्रेमळ अदा पाहून नायिकांना धक्काच बसत असे. इतका तो आक्रमकपणे त्यांच्यावर झेप घेत असे आणि प्रत्यक्षातही तो तसाच होता. कारण वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षीच शम्मीला नायक होण्याचं भाग्य लाभलं होतं. चित्रपट होता ‘जीवन-ज्योती’ आणि त्याची नायिका होती ‘चांद उस्मानी.’ त्याच वयात त्याचं प्रेमप्रकरण सुरू होतं ते एका इजिप्शियन बेलो डान्सरशी, जी इजिप्तची चित्रपट नायिकाही होती. आता, इजिप्त कुठे? इंडिया कुठे? पण, शम्मी एका सुटीसाठी म्हणून श्रीलंकेत फिरायला गेला, तिथं त्याला ही ‘इजिप्शियन ऍक्ट्रेस’ ‘नादिया गमाल’ भेटली आणि दोघंही ‘दिलके बीमार’ झाले. हे प्रेमप्रकरण टिकलं फक्त दोन वर्षं. त्यानंतर १९५५ साली ‘रंगीन राते’ नावाचा चित्रपट करीत असताना त्यात गीता बाली पाहुणी कलाकार म्हणून काम करत होती. झालं. शम्मी तिच्यापाठी हात धुवून लागला. त्या वेळी शम्मी कपूर कुणी यशस्वी नायक नव्हता, पण गीता बालीचं मात्र तेव्हा बर्‍यापैकी नाव झालं होतं. १९५० पासून तिने नायिकेच्या भूमिका करायला सुरुवात केली होती. वयाच्या बाराव्या वर्षी तिने बाल कलाकार म्हणून काम केलं. शम्मी कपूरच्याही आधी तिने राज कपूरबरोबर ‘बावरे नैन’मध्ये काम केलं होतं, तर ‘आनंदमठ’ चित्रपटात ती पृथ्वीराज कपूरबरोबर होती. तोपर्यंत शम्मी-गीताचा एकही चित्रपट आला नव्हता. मात्र, तरीही या ‘पाहुणी’च्या मागे शम्मी असा काही लागला की, ती त्याच्या प्रेमात पडली. लगेच शम्मीने तिला लग्नासाठी विचारलं, पण तिने लग्नाला मात्र नकार दिला. कारण ती शम्मीपेक्षा एका वर्षाने मोठी होती आणि याआधी तिने आपल्या होणार्‍या सासर्‍या व दिरांबरोबर नायिकेची भूमिका केली होती. शम्मीला मात्र ही कारणं काही पटत नव्हती. त्याने आपला प्रेमाचा रियाज चालूच ठेवला आणि ती भेटली रे भेटली की लग्नाचं विचारायचा. एकदा शम्मीच्या घरचे सर्व बाहेर गेले असताना गीता बाली त्याला भेटायला आली, त्याने तिला पुन्हा लग्नाचं विचारताच ती म्हणाली की, हो, मी करेन, पण एकाच अटीवर. लग्न आत्ताच्या आत्ता, आजच व्हायला हवं. आता इतक्या तडकाफडकी लग्न कसं करायचं? शम्मीला जॉनी वॉकरची आठवण झाली. कारण, आठवडाभरापूर्वी जॉनीने पळून घाईघाईत लग्न केलं होतं. त्याने मशिदीत लग्न केलं, कारण तो मुस्लिम होता. शम्मीला त्याने देवळात जायला सांगितलं. लगेच शम्मीने आपला जीवलग मित्र हरी वालियाला मदतीस घेऊन ते तिघं बाणगंगा येथील देवळात गेले, परंतु तोपर्यंत रात्र झाली होती आणि देऊळ बंद झालं होतं. पुजारी जरी जागे असले तरी देव झोपले होते. यांची तर पंचाईतच झाली. पुजार्‍यांनी त्यांना दुसर्‍या दिवशी पहाटे येण्यास सांगितले. उतावळे वधू-वर नाइलाजाने रात्री परत शम्मीच्या घरी मुंबईतील माटुंगा येथे आले. रात्रभर जागले आणि शूटिंगला कधी वेळेवर न पोहोचणारे हे ‘फिल्मी प्रेमी’ अगदी पहाटे पहाटे ४ वाजता बाणगंगा वाळकेश्‍वर येथील देवळात पोहोचले. पुजार्‍यांनी रीतसर अग्नीस साक्षी ठेवून त्यांच्याकडून सात फेरे करवून घेतले. एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले, परंतु ‘सिंदूर’ नेमका त्या वेळी संपला होता. म्हणून गीता बालीने आपल्या पर्समधील लिपस्टिक काढली आणि शम्मीने ती तिच्या भांगेतून ओढली व तिची मांग सिंदूरने भरली. प्रसंगावधान राखणं म्हणतात ते याला! दिग्दर्शकाशिवाय शम्मी कपूर-गीता बालीचा हा विवाहसोहळा अडथळे पार करून २३ ऑगस्ट १९५५ रोजी पहाटे संपन्न झाला आणि चार महिन्यांच्या अथक इश्कबाजीनंतर शम्मीच्या जीवनात गीता आली.
शम्मी कपूरला तेव्हा अभिनय आणि नृत्याची लय सापडत नव्हती. मधुबालासोबत ‘रेल का डिब्बा’, श्यामाबरोबर ‘ठोकर’, नलिनी जयवंतबरोबर ‘हम सब चोर है’, सुरय्यासोबत ‘शमा परवाना’ असे चित्रपट आले. परंतु, शम्मीची चमक दिसली नाही. त्याने गीता बालीचा सल्ला घेतला. गीता बालीने तोपर्यंत त्याच्याबरोबर १९५५ साली एकच चित्रपट केला होता, त्याची ‘अदा’ तिने पाहिली होती. म्हणून तिने त्याला एकच सुचवलं की, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं कर, तुझी नृत्यशैली तू बदलून बघ आणि शम्मीने पत्नी गीता बालीचा सल्ला मानला. १९५७ साली ‘तुमसा नही देखा’ प्रदर्शित झाला होता, त्यातील त्याची नृत्यशैली एकदम वेगळी होती. त्यानंतर आलेला ‘दिल देके देखो’ तर खूपच गाजला. शम्मीचा अभिनय म्हणजे चपळाईने सादर केलेले नृत्य आणि तीच त्याच्या चित्रपटाची जादू होती. झालं. शम्मीच्या यशस्वी चित्रपटांची यादी वाढतच गेली. रंगीत जंगलीने तर अक्षरशः कहरच केला. ही कमाल गीता बालीच्या सल्ल्याची. गीता बालीबरोबर त्याने ‘मिस कोका कोला’ (१९५५), ‘कॉफी हाऊस’ (५७), ‘मुजरीम’ (५९), ‘मोहर’ (५९), ‘जबसे तुम्हे देखा हैं’ (६३) असे चित्रपट केले. २१ जानेवारी १९६५ रोजी गीता बाली ‘देवी’ (कांजण्या)च्या आजारामुळे मृत्युमुखी पडली. आदित्य आणि कांचन- गीता बाली, शम्मीची मुलं. त्यांचा संसार दहा वर्षं टिकला. कपूर खानदानातील सुनेने लग्नानंतर सिनेमात काम करायचे नाही, या नियमाचे गीता बालीने उल्लंघन केले आणि आपली सिनेकारकीर्द सुरूच ठेवली आणि कुणीही तिला विरोध केला नाही.
१९६९ साली शम्मी कपूरने ‘नीला देवी’ या तरुणीशी विवाह केला. तरीही त्यानंतर शम्मीची प्रेमप्रकरणं सुरूच होती. प्रथम पदार्पण करणार्‍या बहुतेक नायिकांची सुरुवात शम्मी कपूरपासून होत असे. आशा पारेख, सायरा बानू, शर्मिला टागोर अशा नायिकांशी ‘रोमान्स’ करताना, त्यांच्यापेक्षा वयाने बराच मोठा व थोराड वाटणार्‍या शम्मीला प्रेक्षकांनी शिट्‌ट्यांची दाद देऊन स्वीकारलं. आपल्या सुनेबरोबरही प्रणय प्रसंग रंगविण्याची ‘डेअरिंग’ कपूरकरच करू शकतात! शम्मीने बबिताबरोबर असे सीन केले आहेत, तर शशी कपूरने नीतू सिंगबरोबर ‘रोमान्स’ केला आहे. मुमताजला तिच्या ‘उमेदवारीच्या काळात’ ‘पाठिंबा’ देऊन तिला बड्या बॅनरचे चित्रपट मिळवून देण्यात शम्मीचा हिस्सा फार मोठा आहे.
प्रेमप्रकरण, मदिरा, चित्रपटातील नायिकांचे ओलेते सीन यांना ‘प्रतिष्ठा’ मिळवून देण्याची फार मोठी कामगिरी कपूर कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे त्यानंतर अशी दृश्यं चित्रपटातून सर्रास आणि ‘कलात्मक’ दृश्य म्हणून चित्रित करण्याची ‘प्रेरणा’ अनेकांना लाभली ती ‘कपूर’ फिल्मस्‌च्या चित्रपटांमुळे! सिनेमा आपल्याला विविध गोष्टींची शिकवणी देत असतो. आपला ‘क्लास’ काय, यावर ती प्रेरणा आणि आदर्श अवलंबून असतो. सर्वसामान्य प्रेक्षकांना कौतुक वाटतं ते मात्र या नायक आणि नायिकांच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील रोमान्सचं आणि आकलन होत नाही ते एका गोष्टीचं ते म्हणजे, या नायक-नायिकांचे प्रेम जमतं, तुटतं, जमतं, प्रेमभंग होतो, लग्न होते, एखाद्या वर्षात घटस्फोट होतो, पुन्हा लगेच लग्न होतं... हा गुंता ते कसे सोडवतात? त्यात गुरफटून यांना ‘डिप्रेशन’ कसं येत नाही? ही फिल्लमवाल्यांची ‘दिल की बिमारी’ आहे मनोरंजक, यांच्या सिनेमापेक्षा तीच ऐकायला मजा येते. यांच्या प्रत्येकाच्या जीवनावर एकेक चित्रपट सहज निर्माण होऊ शकेल.

हॅपी जर्नी - Happy Journey - Movie Review

 happyjourney
हॅपी जर्नी
कलाकार : अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष, माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, चित्रा पालेकर, सिद्धार्थ मेनन, शिव सुब्रह्मण्यन, मदन देवधर आदी.
निर्माता : संजय छाब्रिया
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर
संगीत : करण कुलकर्णी
वेळ : 130mins
सिनेमा प्रकार : Drama


सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'हॅपी जर्नी' हा नवा मराठी चित्रपट म्हणजे बहीण-भावाच्या तरल नात्यावर भाष्य करणारी एक अद्'भुत' सफर आहे. किंबहुना या प्रातिनिधिक नात्याच्या माध्यमातून सर्वच नातेसंबंधांवर आणि ती जपण्यावर एक सब्-टल टिप्पणी आहे. सिनेमा तंत्राची सर्व बलस्थानं वापरून, फँटसीच्या अंगानं जाणारी ही म्हटलं, तर एक रोड मूव्ही आहे; म्हटलं तर एक विनोदाचा प्रसन्न वापर असलेली कौटुंबिक कहाणी आहे! कॅराव्हॅनचा एक पात्र म्हणून वापर करण्यासारखा सचिन कुंडलकरचा खास टच अनेक प्रसंगांतून जाणवत असला, तरी ही त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती होता होता राहिली आहे, हेही नमूद करायला हवं.

निरंजन (अतुल कुलकर्णी) आणि त्याची बरीच धाकटी बहीण जानकी (प्रिया बापट) यांची ही गोष्ट आहे. गोव्यातल्या निसर्गरम्य गावात घडणाऱ्या या सिनेमात सुरुवातीला निरंजन दुबईहून येतो, तेव्हा त्याच्या धाकट्या बहिणीचं निधन झालेलं असतं. रक्ताच्या कर्करोगानं गेलेली त्याची बहीण शेवटपर्यंत त्याच्या नावाचा जप करीत असते. निरंजन सैरभैर होतो. त्यानंतर सुरू होतं एक अदभुत नाट्य. बहीण-भावांच्या अनोख्या प्रेमाचं, तितकंच उत्कट... तेवढंच धमाल अन् तेवढंच हळवं! हा पुढं घडणारा बहीण-भावांचा प्रवास आणि त्यातून उलगडत जाणारी गोष्ट म्हणजे 'हॅपी जर्नी'... माणसं असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत नसते. पण ती एके दिवशी अचानक जातात, पुन्हा कधीही न येण्यासाठी. मग आपल्याला आठवतं, की त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर आपण अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या. गप्पा मारायच्या होत्या, मस्त भटकायचं होतं, एकत्र आइस्क्रीम खायचं होतं, धमाल करायची होती. आपण त्यांच्यासाठीच राबत असतो दूर कुठं तरी. त्यामुळं इच्छा असूनही या गोष्टी करता येत नाहीत आणि दोन्ही ​जिवांची तगमग सुरू होते. 'हॅपी जर्नी' आपल्याला आपल्या जवळच्या या नात्यांकडं पुन्हा पाहायला लावतो. आपण आपल्या बहिणीबरोबर शेवटच्या निवांत गप्पा केव्हा मारल्या, आपण आपल्या भावाबरोबर मनसोक्त दंगा कधी गेला... हे आठवू लागलं की अनेकांना लक्षात येईल, की याला युगं लोटली! आपण सध्या नक्की काय करतोय आणि आपण त्यामुळं काय 'मिस' करतोय, याची बोचरी जाणीव आपल्याला हा सिनेमा करून देतो.असं असलं, तरी बहीण-भावाच्या पारंपरिक नात्यांवर घाऊक रडायला लावणारा हा अश्रुपाती सिनेमा नाही. यातली पात्रं खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वागतात. त्यांचं जगणं साधं असलं, तरी त्याला हसण्याची, विनोदाची चांगली किनार आहे. ते स्वतःवर हसू शकतात, रडू शकतात. एकत्र बिअर पिऊ शकतात, गर्लफ्रेंडशी बोलताना अडखळू शकतात... सचिनच्या संवादांनी यात मजा आणली आहे. 'अन्न-वस्त्रं-निवारा अन् वायफाय हे मला लागतंच' किंवा (निरंजन त्याची प्रेयसी अॅलिसच्या संदर्भात बोलताना) 'अॅलीस तर अॅलीस नाही तर गेलीस उडत' असे संवाद हशा पिकवतात.


असं असलं, तरी या सिनेमात सगळंच आलबेल नाही. विशेषतः उत्तरार्धात अनेक ठिकाणी अडखळायला होतं. निरंजनच्या प्रेयसीचा आणि तिच्या घरच्यांचा ट्रॅक या कालावधीत मोठा होत जातो आणि मूळ बहिणीची गोष्ट थोडी बाजूला पडते. निरंजन आणि त्याच्या बहिणीच्या प्रवासाची सुरुवातीला गंमत येते. पण त्यातला फँटसी एलिमेंट संपूर्णपणे एक्स्प्लोअर होतो, असं वाटत नाही. यातल्या त्या किंचित रहस्यामुळं सगळ्या गोष्टी इथं स्पष्टपणे लिहिता येत नाहीत. पण सुरुवातीला खिळवून ठेवणारी ही गोष्ट नंतर नंतर तेवढी गुंतवून ठेवत नाही, एवढं खरं.

अतुल कुलकर्णीचा प्रश्नच नाही; पण प्रियानं 'जानकी' खूपच गोड साकारली आहे. पल्लवी सुभाष आणि सिद्धार्थ मेनन या दोघांनीही अतुलच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्या भूमिकेत साथ दिली आहे. पल्लवी सुभाषनं यात कॅथॉलिक ख्रिश्चन मुलीची भूमिका केली असली, तरी तिचे मराठी उच्चार त्या भूमिकेनुसार मुद्दाम खराब ठेवले आहेत, की ती नैसर्गिकरीत्याच तसं बोललीये हे कळायला मार्ग नाही. (काहीही असलं, तरी काचेवर करकटकनं ओरखडा काढल्यावर येतो, तसा शहारा तिचं ते मराठी ऐकताना येतो.) बाकी भूमिकांत माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते ठीकठाक. पल्लवी सुभाषच्या अत्रंगी आई-वडिलांच्या भूमिकेत शिव सुब्रह्मण्यन ('टू स्टेट्स'मधले आलिया भटचे वडील) आणि चित्रा पालेकर यांनी धमाल उडवली आहे. या सिनेमात खास डिझाइन करून घेतलेली व्हॅन आहे.

सिनेमात दोन-तीन गाणी आहेत. करण कुलकर्णी या नव्या संगीतकाराचं संगीत आहे. ही गाणी सिनेमात चांगली वाटतात; पण लक्षात राहिली नाहीत. सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची आहे. सिनेमातून दिसणारा गोवा अप्रतिम. तेव्हा, एकदा या सफरीला जायला हरकत नाही. हॅपी जर्नी!

PK - Movie Story - pk movie release date 19th dec 2014

pkAMir

PK
कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बमन इराणी, संजय दत्त, सौरभ शुक्ला, परीक्षित साहनी इ.
निर्माता : विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : राजकुमार हिरानी
संगीत : शंतनू मोईत्रा, अजय-अतुल, अंकित तिवारी स्वानंद किरकिरे, अमिताभ वर्मा, मनोज मुंतशिर
वेळ : 153mins

राजकुमार हिरानी आणि आमिर खान या दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळीचा, 'थ्री इडियट्स' या सुपरडुपर हिट सिनेमानंतरचा पुढचा सिनेमा म्हणून 'पीके'विषयी कमालीची उत्सुकता होती. या उत्सुकतेला न्याय देणारा आणि या जोडीकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांना जागणारा हा सिनेमा आहे, हे सर्वप्रथम सांगायला हवं. त्याचबरोबर याच जोडीच्या आधीच्या स्वतंत्र सिनेमांएवढा किंवा अगदी हिरानींच्या मुन्नाभाईच्या सिक्वलएवढा हा सिनेमा ग्रेट नाही, हेही सांगायला हवं. अर्थात कुठलीही तुलना न करता स्वतंत्रपणे विचार केल्यास 'पीके' तरीही डिस्टिंग्शन मिळवतोच. याचं कारण राजकुमार हिरानी-अभिजात जोशी या लेखकद्वयाची विषयावर असलेली पकड, प्रसन्न हाताळणीची त्यांची क्षमता आणि आमिरसारखा भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्यासाठी सदैव झटणारा अभिनेता... या 'त्रिगुणी'च्या मदतीने 'पीके' आपल्याला निराश करत नाही. किंबहुना धर्मासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या जिव्हाळ्याच्या, श्रद्धेच्या विषयावर एक नवी दृष्टी ('इनसाइट') देतो. या सिनेमात मांडले गेलेले विचार नवे आहेत किंवा अगदी फार क्रांतिकारी आहेत असं नाही; पण ते सांगताना सिनेमाच्या माध्यमाच्या सर्व बलस्थानांचा अचूक केला गेलेला वापर आणि गोष्टीला असलेलं रंजनमूल्य या कसोट्या हिरानी-अभिजात अन् आमिर हे त्रिकुट यशस्वीपणे पेलतं. त्यामुळंच 'पीके'चं नाणं चोख वाजतं. सिनेमातल्याच भाषेत सांगायचं, तर हा राँग नंबर न ठरता परफेक्ट, 'राइट नंबर' ठरतो!

राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी पहिल्या चित्रपटापासूनच अभ्यासपूर्ण पटकथा लिहिण्यात तरबेज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. विषयाचा सखोल अभ्यास, गोष्टीचा आरंभ, मध्य व (उत्कंठापूर्ण) शेवट यांचा पक्का हिशेब, सर्वसामान्य प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेली कथावस्तूची मांडणी, विविध प्रदेश-प्रांत यांना आपुलकी वाटेल अशा घटकांची चटकदार फोडणी, गीत-संगीतावर दिलेलं लक्ष आणि कलाकारांकडून खुबीनं काढून घेतलेली आपली पात्रं ही हिरानी-जोशी (व अर्थातच निर्माता विधू विनोद चोप्रा) या मंडळींची खासियत राहिली आहे. आपल्या भूमिकांबाबत भलताच काटेकोर असलेला आमिर त्यांना 'थ्री इडियट्स'च्या वेळी भेटला आणि त्यांनी इतिहास घडविला. पुढचं पाऊल टाकताना या तिघांनीही 'धर्म' हा भलताच संवेदनशील विषय निवडला आहे. धर्मविषयक जाणिवा आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा यात कालानुरूप होत गेलेले बदल आणि धर्माच्या नावाखाली राजरोस सुरू असलेली दुकानदारी आपण सर्वच जण रोज पाहत आहोत. धर्माला असलेलं परमपवित्र स्थान आणि त्याच वेळी गरजू लोकांची पिळवणूक करण्यासाठी या श्रद्धेचा होत असलेला गैरवापर आपल्या सभोवती रोज दिसतो आहे. यावर प्रच्छन्न टीका करण्यासाठी हिरानी-जोशी द्वयीनं मार्ग अवलंबिला आहे फँटसीचा. ('ओह माय गॉड'सारख्या सिनेमांतून हा विषय पूर्वी यशस्वीपणे हाताळला गेला आहे, त्यामुळे हिरानींना पहिलेपणाचा मान नाही...) एका अर्थानं इथं फँटसी आवश्यकच होती, कारण या पृथ्वीतलावरच्या कुठल्याही माणसाला जात व धर्म चिकटलेली आहेच. त्यामुळं या सर्व बाबींवर तटस्थपणे टिप्पणी करायला दिग्दर्शकाला परग्रहावरूनच माणूस (किंवा जो कोणी प्राणी म्हणाल तो) आणावा लागणार, हे उघड होतं. तसा तो त्यांनी इथं आणलाच आहे. त्यामुळं हे 'एलियन' प्रकरण या सिनेमाचं मुख्य रहस्य नाहीच. ते सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होतं. मात्र, नंतरच्या मांडणीत आणि प्रसंगांच्या साखळीच्या गुंफणीत सिनेमाचं सगळं यश आहे... आणि अर्थात 'पीके'ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आमिरच्या अदाकारीतही!

एकदा ही सूत्रधाराची भूमिका आणि त्याची ओळख प्रस्थापित झाली, की पुढचा खेळ रचणं तसं हिरानी-जोशींना सोपं असतं. इथं त्यांनी या 'पीके' (आमिर) नामक सूत्रधाराचं अस्तित्व आपल्या नायिकेच्या - जगज्जननी उर्फ जग्गूच्या (अनुष्का शर्मा) - आयुष्याशी जोडलं आहे. बेल्जियममध्ये प्रेमभंग झालेली आपली नायिका आता दिल्लीत परतली आहे. गोष्ट अशी खुबीनं रचली आहे, की जग्गू आणि पीके यांची सातत्यानं भेट होत राहते. तिला 'पीके'चं वेगळेपण त्वरित जाणवतं. तिच्या पेशामुळं त्याच्यात असलेली 'स्टोरी'ही दिसते. त्यातून 'पीके'च्या आत्तापर्यंतच्या अवताराची कथाही फ्लॅशबॅकसारखी उलगडत जाते आणि त्याच वेळी वर्तमानातली त्याची आणि तिची श्रद्धा व धर्माविषयीची अखंड शोधयात्राही सुरू राहते. हे सगळं करताना राजू हिरानी या सगळ्याला सटायरची आणि उपहासगर्भ विनोदाची फोडणी देत राहतात. त्यामुळं सिनेमा पूर्वार्धापर्यंत चांगलाच वेगवान होतो आणि पुढं काय होणार, याची उत्सुकता मनात निर्माण करतो. उत्तरार्धात दिग्दर्शक धर्माविषयीच्या तात्त्विक चर्चेला सुरुवात करण्यासाठी राँग नंबर आणि राइट नंबरची संकल्पना आणतो. (म्हणजे आपल्याला तयार करणारा भगवान हा खरा राइट नंबर आणि त्याच्या नावाखाली दुकानदारी करणारे देवाचे मॅनेजर म्हणजे राँग नंबर...) ही तशी बाळबोध कल्पना आहे आणि तिचं सिनेमात अतिसुलभीकरण केल्यानं सिनेमाचा एकूणच परिणाम उणावण्यात त्याची परिणती होते. सिनेमाच्या शेवटी एक लहानसा ट्विस्ट आणण्याची ट्रिक दिग्दर्शकानं याही ठिकाणी वापरली आहे. मात्र, तीही फार परिणामकारक नाही. असो.आमिरचा अभिनय ही या सिनेमाची अर्थातच फारच जमेची बाजू आहे. या सिनेमाच्या त्या प्रसिद्ध पोस्टरवरील दृश्यापासून ते शेवटच्या त्या सरप्राइज पॅकेज असलेल्या पाहुण्याबरोबर पुन्हा पृथ्वीतलावर येण्यापर्यंत आमिर प्रत्येक दृश्यात भाव खाऊन जातो. हा अभिनेता सदैव काही तरी नवं करण्याच्या शोधात असतो. एलियन म्हणून त्यानं सदैव चेहऱ्यावर दाखवलेला आश्चर्यमुग्ध भाव आणि नंतर भोजपुरी संवादाचा जपलेला अफलातून लहेजा यामुळं आमिर टाळ्या मिळवतोच. पण आता अशा शारीरिक लकबींतून वैविध्य दाखवणाऱ्या भूमिका हे त्याच्यासाठी कितपत आव्हान असेल, याची शंका आहे. त्याच्या आहे त्याच रूपात, पण व्यक्तिरेखेच्या खोल तळाशी बुडी मारून शोधलेलं भावदर्शन दाखवणारी भूमिका त्यानं आता करावी. अनुष्का शर्मा अप्रतिम. तिनं यात उभी केलेली 'जग्गू' म्हणजे सहजसुंदर अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुनाच. बाकी हिरानींच्या टीममधील संजय दत्त, बमन इराणी, सौरभ शुक्ला या मंडळींची इथंही हजेरी आहे आणि त्यांनी आपापल्या भूमिका चांगल्याच केल्या आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या वाट्याला पाहुण्या कलाकाराचा रोल आहे आणि तो त्यानं व्यवस्थित केला आहे. (त्याला त्याचं बक्षीसही 'ऑनस्क्रीन' मिळालं आहे.)

हिरानींच्या या चित्रपटात त्रुटी अर्थातच आहेत. एक तर या सिनेमात अनावश्यक गाणी घुसवली आहेत. 'भगवान है कहाँ रे तू...' हे सोनू निगमनं गायलेलं 'थीम साँग'सदृश गाणं वगळलं तर अन्य गाणी ही केवळ टाकायची म्हणून टाकली आहेत. शिवाय या सिनेमाची लांबीही त्यामुळं अनावश्यकपणे वाढली आहे. दुसरं म्हणजे या सिनेमावर हिंदू धर्मातील गैरप्रकारांवरच अधिक फोकस केल्याचा आरोप येण्याची दाट शक्यता आहे. त्यात या सिनेमात नायिकेवर प्रेम करणारा नायक पाकिस्तानी दाखवला आहे. हे करताना निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर पाकिस्तानी मार्केट नसेल, असं मानणं म्हणजे फारच बाळबोध होईल. याशिवाय आमिरला भोजपुरी भाषाच बोलायला लावणं किंवा राजस्थान, दिल्लीचा बॅकड्रॉप वापरणं ही प्रत्येक गोष्ट तेथील प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून केल्यासारखी झाली आहे.

अर्थात असं असलं, तरी सिनेमा एकूण करमणूक करणारा झाला आहे, हे निश्चित. हिरानी आणि आमिर या मंडळींनी स्वतःचा 'बार' उंचावला आहे, ही गोष्ट मुळातच त्यांचं मोठेपण मान्य करणारी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षाही अधिकच्या असतात. सचिन तेंडुलकरचं उदाहरण याबाबत चपखल ठरेल. त्यामुळं जे काही अपेक्षाभंगासारखं वाटतं आहे, तेही मुळात हा सिनेमा या दोघांचा असल्यामुळं वाटतं आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी.

थोडक्यात, धर्मविषयक आपली संवेदनशील मतं जरा बाजूला ठेवून, जरा तटस्थपणे ही करमणूक अनुभवली, तर अधिकचं काही तरी पदरी पडेल. अन्यथा बाकी मसाला सिनेमे आहेतच...

============

PK - Movie Story

pk movie songs

pk movie trailer aamir khan

pk movie download

hindi pk movie free download

pk movie aamir khan wiki

pk movie release date

pk movie wallpaper

pk movie plot

Story: An alien lands on earth but loses his remote to go home. Does 'PK' return - and as he navigates the human world, what does he gain and lose?

Review: Arriving on earth, an alien (Aamir) is immediately robbed of the only thing he's wearing, the remote via which he can go home. Knowing nothing of human ways, language, clothing or lies, the alien searches desperately for his remote, his antics bizarre enough for people to ask if he's 'pee kay' or drunk. One day, 'PK' meets Jaggu (Anushka), a TV reporter who helps him. Can they find PK's remote, now with god-man Tapasvi ji (Shukla)? And do PK and Jaggu also find love?


PK is as much a philosophy as a film. It takes the 'stranded alien' theme, familiar from classics like ET, but tells the tale equally from the lonely alien's eyes - at times, evoking the beautiful story The Little Prince - as from his human narrator's. Starting with the alien's desperation, PK captures the fears and falsehoods humans weave around faith. When PK decides to pray for his remote, he's bewildered about whom to and how to pray. PK features brave scenes - money extracted at temples, coconuts offered in confusion at a church, god-men doling out tortuous advice - and strong lines, including a Muslim girl bravely asserting, "Itna chota nahin ho sakta hamara khuda, ki use hamare school jaane pe aitraaz ho." Capturing faith whipped into hate, PK's sterling message, directed sensitively, stands out.

As does Aamir Khan as the wide-eyed alien bemused by human life, a paan-chomping Chaplin from outer space, liked by rustic Bhairon Singh (Sanjay Dutt in a warming cameo). PK's simplicity contrasts with Jaggu's complicated life, heartbroken after she thinks her Pakistani boyfriend Sarfaraz (Sushant) ditched her in chocolate-box Belgium. Tapasvi warned Jaggu's father (Parikshet Sahani) that her Muslim lover would betray her - does PK prove him wrong?

Anushka presents a sprightly show while Boman Irani stands out as a TV channel head. Some supporting acts and special effects could've been sharper though while at points, editor Raju Hirani should've been sterner with director Raju Hirani in trimming tighter scenes. Between gods, frauds, love and bombs, there are multiple threads here. Some distract, others impact, like PK hilariously dazed by humans hiding when they make out - except when they announce it with band-baaja on their wedding day.


================ 

अगर इस साल बॉक्स ऑफिस पर सबसे ज्यादा कमाई की रेस में फर्स्ट और सेकंड नंबर पर रही हैपी न्यू इयर और किक की कलेक्शन के साथ पीके के पहले तीन दिन की कलेक्शन की तुलना करेंगे तो शायद पीके पीछे रह जाए। पिछले करीब दो महीनों से बॉक्स ऑफिस पर छाई वीरानी और लगातार फ्लॉप होती फिल्मों के इस दौर में जब मल्टिप्लेक्सों के कई ओडी बंद पड़े है, ऐसे बुरे वक्त में वीरान पड़े बॉक्स आफिस पर रौनक बिखेरने के लिए पीके का सुपर हिट होना जरूरी माना जा रहा है। निर्देशक राजू हीरानी इस फिल्म से बॉक्स ऑफिस पर जबर्दस्त कामयाबी की हैट्रिक बना चुके हैं, अपने उसी बेहतरीन स्टाइल पर चलते हुए हिरानी ने एकबार फिर इस फिल्म में दर्शकों का सिर्फ मनोरंजन ही नहीं किया है, बल्कि एक अच्छा संदेश भी दिया है।

हिरानी ने अपनी पहली फिल्म में डॉक्टरी पेशे के साथ जादू की झप्पी जोड़ी तो अगली फिल्म में गांधीगीरी का संदेश दिया। इस बार उनकी नई फिल्म पीके में भगवान तक पहुंचने का एक नया शॉर्टकट रास्ता दिखाया गया है। हिरानी की यह फिल्म परेश रावल, अक्षय कुमार की ओ माई गॉड की याद दिलाती है। पीके भगवान तक पहुंचने का ऐस शॉर्ट कट बताता है, जहां किसी बाबा या गुरु की ज़रूरत नहीं है। हिरानी की तारीफ करनी होगी कि उन्होंने इस मेसेज को ऐेसे ढंग से पेश किया है जो आपको हंसने, सोचने पर मजबूर करती है तो कुछ सीन्स में आापकी आंखें नम भी कर जाती है।

कहानी: चारों तरफ बिखरी रेत देखकर समझ आता है कि कहानी की शुरुआत राजस्थान से हो रही है। स्क्रीन पर चमकती धूप और चारों ओर बिखरी रेत वीरान नजर आ रही है। अचानक इस रेतीली भूमि पर साफ बादलों के बीच आसमान से एक विशेष यान रेतीली जमीन पर उतरता है। इस विशेष यान से गले में सिर्फ एक चमकता लॉकेट पहने एक शख़्स (आमिर खान) उतरता है। इस शख्स के तन पर एक भी कपड़ा नहीं है और सिर्फ चमकता लॉकेट पहने इस युवक को देखकर आप अंदाज लगा लेंगे कि किसी दूसरे ग्रह से पृथ्वी पर आने वाला यह युवक पीके है। इसका कोई नाम नहीं है। गांव वालों को अपने साथ हर वक्त ट्रांजिस्टर लटकाए घूमने और अजीबोगरीब हरकतें करने वाले इस युवक को देखकर लगता है कि उसने शराब पी हुई है और पीके घूम रहा है। यही वजह है कि गांव वाले उसे पीके कहने लगते हैं। बता दें कि पीके जैसे ही विशेष यान से पृथ्वी पर उतरता है, तभी रेल की पटरी के किनारे ट्रांजिस्टर पर गाने सुनता जा रहा एक चोर इस नंगे शख्स के गले में लटके चमकदार लॉकेट को छीनकर भाग जाता है। यही लॉकेट उसके अपने ग्रह पर वापस जाने का इकलौता जरिया है, जिसके बिना वह अपने घर यानी ग्रह पर वापस नहीं जा सकता।

धरती पर आकर पीके देखता है कि यहां सभी लोग अपनी मनचाही इच्छा, मुराद पूरी करने के लिए भगवान का दरवाज़ा खटखटाते हैं, सो पीके भी अपने लॉकेट की तलाश की फरियाद लेकर मंदिर, मस्जिद और गिरिजाघर तक पहुंचता है। लेकिन उसे लॉकेट यानी रिमोट नहीं मिलता। आखिरकार पीके को पता चलता है कि उसका लॉकेट अब धर्मगुरु तपस्वी बाबा (सौरभ शुक्ला) के पास है, जो अब इस चमकते लॉकेट को भगवान शंकर के डमरू का गिरा मनका कहकर अपने भक्तों से मोटा चंदा बटोरने में लगा है। यहीं से पीके भगवान को समझने और उस तक पहुंचने का नया रास्ता तलाशने में लग जाता है। भगवान तक अपनी बात पहुंचाने के इस लंबे सफर में टीवी पत्रकार जगत जननी उर्फ जग्गू (अनुष्का) उसका साथ देती है। जग्गू एक टीवी जर्नलिस्ट है और कुछ नया करना चाहती है। जग्गू को टीवी हेड बमन ईरानी की पूरी सपॉर्ट मिलती है।

ऐक्टिंग: आमिर खान ने पीके के किरदार में जान डाली है। आमिर ने दूसरे ग्रह से आए ऐलियन के किरदार को कुछ ऐसे अंदाज से निभाया है, जैसे टीवी पर मिस्टर बीन्स अपने किरदार को आसानी से टोटली डिफरेंट ढंग से निभाते हैं। यकीनन, अगर आमिर के इस किरदार की बात की जाए तो यहां वह अपने लगान के भुवन वगैरह और अपने दूसरे कुछ बेहतरीन किरदारों से बहुत-बहुत आगे हैं। रब ने बना दी जोड़ी के बाद इस बार अनुष्का शर्मा को ऐसा किरदार मिला है, जिसमें उन्हें अपनी काबलियत साबित करने का बड़ा प्लैटफॉर्म मिला है। जगत जननी के किरदार को अनुष्का ने जिस बेहतरीन ढंग से निभाया है, उसकी तारीफ करनी होगी। बैंड मास्टर भैरो सिंह के छोटे से रोल में संजय दत्त खूब जमे हैं। वहीं तपस्वी बाबा के किरदार को सौरभ शुक्ला ने बस निभा भर दिया है। बमन ईरानी और परीक्षित साहनी ने अपनी बेहतरीन परफार्मेंस से साबित किया कि हिरानी की फिल्म उनके बिना क्यों पूरी नहीं होती।

डायरेक्शन: हिरानी की यह फिल्म परेश रावल की फिल्म ओ माय गॉड से बेहद मिलती है, फर्क बस इतना है कि परेश ने अपनी बात को बेहद सटीक और भाषण अंदाज में पेश किया तो हिरानी ने पीके का ट्रीटमेंट ऐसे मजेदार ढंग से किया, जो आपको खुलकर हंसने का मौका देता है। यकीनन फिल्म का पहला पार्ट गजब का है। शुरुआती सवा घंटे की फिल्म दर्शकों को सीट से बांधने का दम रखती है। बेशक इंटरवल के बाद रफ़्तार कुछ सुस्त होती है लेकिन क्लाइमेक्स बेहतरीन और सुखद है।

संगीत: फिल्म का संगीत कहानी के मुताबिक है। ठरकी छोकरा पहले से कई म्यूजिक चार्ट में टॉप फाइव में चल रहा है तो नंगा पंगा दोस्त, भगवान है कहां है तूं गीतों का फिल्मांकन बेहतरीन है। हिरानी ने इन गानों को ऐसे अंदाज से फिल्म में फिट किया है कि गाने कहानी का हिस्सा बने हैं।

क्यों देखें: आमिर खान की बेहतरीन परफॉर्मेंस। अगर आमिर के फैन नहीं भी हैं तो आप इस फिल्म को मिस ना करें। इसी के साथ हल्की-फुल्की कॉमेडी की चाशनी के साथ-साथ एक ऐसा मेसेज जो आज की भागती दौड़ती जिदंगी में आपको राहत देता है, वहीं अधंविश्वास और धर्म के ठेकेदार बाबाओं की पोल खोलती ऐसी कहानी, जिसे आप पूरी फैमिली के साथ बेहिचक देखने जा सकते हैं। 


=============

Film: PK
Diectorr: Rajkumar Hirani
Cast: Aamir Khan, Anushka Sharma, Sanjay Dutt
Certification: U/A
Rating:

If Rajkumar Hirani's films were people, they'd be my favorite school Teacher. Not the Einstein-haired caricatures from 3 Idiots, but that frumpy old professor that walks normal, dresses quirky, and tells stories with a questionable singsong voice. He is a tad melodramatic, sometimes uses sign language to drill in the message, but everyone understands him. He wipes out the blackboard, throws away the textbook and tells us to observe a baby instead.

Instantly, our faces light up. What an unconventional teacher! Is this even allowed? What will the principal say? Hell, will our parents approve? But maybe he's onto something. More so, if this baby is Aamir Khan.

When on song, this Khan shares his enthusiasm for innovation. Naked, wide-eyed, flappy-eared and stumped about why we're so worried about higher authorities. About rules and superstitions, like why the boy must always be taller than the girl.

Suppose this baby grows in minutes, and somehow begins to speak our language—keeping with the necessary suspension of disbelief required for us to be in teacher's funny class. Baby will ask us why we spend two minutes reciting morning prayers. Or why we consume half a spoon of curd for good luck before exams. Do we always pass? We ask him if he is drunk ("Peekay aaya?") to question our parents' beliefs. But he asks us more questions. He shows us a shiny mirror that arrests our attention; it shows us exotic places like Bruges, Rajasthan and spunky girls (Anushka) who believe him. To prove his point, this girl is always taller than him. He doesn't mind. This mirror also shows us our reflection. We don't like what we see. We tell our elders about this magical classroom, these odd questions. Their only question: What colour was this baby?

Put a face to this question and you'd get revered God-man Tapasvi (Saurabh Shukla), or for that matter, majority of the free world. They speak sense, but so does PK Baby. He speaks uncommon sense.

I've been schooled about humanity in hospitals, about 'Gandhigiri' on Mumbai streets, and about the futility of Indian education systems. I've not always agreed with the manner of these lessons. But I've let news channels with images of death and destruction teach me about religion. I've struggled to put down my opinions on paper, without using this r-word, 'blind' and 'God' together.

Today, I see my garbled, reluctant voice on screen in the form of perhaps the finest, and most balanced mainstream film in years.

More importantly, as serious as my views have been, I've never figured out how to laugh about them, while thinking, agreeing, cringing and nodding nervously. The two smartest screenwriters of our generation, Mr. Hirani and Abhijat Joshi, have gone one better and crafted not so much as a movie as a relevant argument—with the usual ebbs and flows, dramatic flourishes, pauses and lapses in concentration (bloated second half) that characterize fierce debates. I can't describe their baby without giving away too much. But rarely have I seen such a purposeful script, each scene merging into another rabble-rousing satirical set piece, peppered with actors at the top of their game.

I can think of nobody but Aamir Khan as PK, and nobody but Rajkumar Hirani as our teacher. Take in what they say. Enjoy the way they say it. Make this mandatory for impressionable children waiting to hope. After all, these kids will be the ones in charge if extraterrestrials ever pop in to review our planet. And for once, let them think past the stars.
 

16 must-see Wall Street films that will make you wish the market is open even on holidays

MARKET MOVIES


16 must-see Wall Street films that will make you wish the market is open even on holidays 
 
ROGUETRADER (1999) A SENTENCE: Faster paced British version of Wall Street.PLOT: Based on the real-life story of Barings Bank trader Nick Leeson, Ewan McGregor does a surprisingly awesome job of emulating the British wunderkind down to his addiction to fruit candies. While a relatively unsuccessful movie at the box office, Rogue Trader is entertaining.


BOILER ROOM (2000)
A SENTENCE: For those in a sales job or telemarketing.PLOT: Vin Diesel and Giovanni Ribisi as Long Island pump and dump brokers? Count us in. This classic flick showcases Ribisi's rise to the top as he learns the ins and outs of operating in a boiler room. It's very similar to Jordan Belfort's upbringing, minus the yachts and excessive drug use.


AMERICAN PSYCHO (2000)
A SENTENCE: You'll never look at business cards the same way again.PLOT: Patrick Bateman, played by Christian Bale, is the consummate Wall Street professional, beyond the fact that he's losing his mind. Throughout the film Bateman utters some absolute classics, including a soliloquy on Phil Collins that likely changed his career for ever.


MARGIN CALL (2011)
A SENTENCE: Consider this one a new classic -it seems like everyone else is.PLOT: One banker creates a model that shows that his firm is completely under water, but before he can show anyone, he gets fired.He hands his model off to junior banker and the firm goes into emergency mode trying to save everything.


TRADING PLACES (1983)
A SENTENCE: No movie about Wall Street is funnier than this.PLOT: Eddie Murphy and Dan Akroyd are at their best as director John Landis tells the tale of how one man's fall from Wall Street is another man's blessing. Watching Murphy talk about futures and markets is hilarious and unparalleled in humour.


GLENGARRY GLEN ROSS (1992)
A SENTENCE: “The leads are weak?
You're weak!“ -Alec Baldwin PLOT: Glengarry Glen Ross takes place off of Wall Street but still deals with incentives that salesman deal with, including bonuses and cars and how they'll do anything to close the sale. Baldwin is only in the movie for about 10 minutes but gives an speech that deserves an Oscar.


BONFIRE OF THE VANITIES (1990)
A SENTENCE: The film's ability to tackle different New York City social classes is without question.PLOT: Originally a book by Tom Wolfe, the film targeted the Manhattan elite of the 1980s and their distance from the rest of the city. Tom Hanks gets involved in an extramarital affair and, eventually, a tragic murder results.


COSMOPOLIS (2012)
A SENTENCE: You may come out of this one scratching your head.PLOT: Eric Packer, a billionaire investor rides around Manhattan in his state-of-the-art limooffice.Throughout the day you'll meet his wife, his lover and his associates.After a currency speculation goes awry, Packer's life begins to unravel.Enter murder, intrigue... etc.


WALL STREET (1987)
A SENTENCE: Classic Wall Street film.PLOT: Oliver Stone originally set out to depict the greed associated with Wall Street in the 1980s. Little did he know, it would go on to become one of the finest pieces of financial cinema ever created. Everyone loves Michael Douglas' character Gordan Gekko, who is modelled after Michael Milken and Ivan Boesky.


ENRON (2005)
A SENTENCE: One of the best documentaries ever made. Ever.PLOT: The film tells the tale of Enron's rise and fall from grace, including the strange tales of executives Ken Lay, Jeff Skilling, Andy Fastow and Timothy Belden.This movie also features interviews from former energy traders and hedge fund king Jim Chanos.


QUANTS (2010)
A SENTENCE: A rare look inside the minds of mathematical geniuses who have invented financial models that have both destroyed and made Wall Street.PLOT: Quants: The Alchemists of Wall Street is 45-minute documentary on the inner workings of quantitative analysts on Wall Street.


THE PIT (2010)
A SENTENCE: A slightly sad look at the end of the open outcry trading floor.PLOT: Follow a bunch of veteran traders as they discuss their careers and the end of their way of doing business.


MONEY NEVER SLEEPS (2010)
A SENTENCE: It's the sequel to Oliver Stone's classic.PLOT: Gordon Gekko gets out of prison for securities fraud. He teams up with his future son-in-law Jacob to repair the relationship with his daughter, Winnie. Gekko also helps Jacob get back at the man who screwed his mentor's firm over.


TRADER (1987)
A SENTENCE: Brilliant... If you can find it.PLOT: This little-known documentary stars Paul Tudor Jones and chronicles his day-today life as an active investor. Jones uses techniques like historical chart reading, taken from Jesse Livermore, to predict the Black Monday crash on film.


TOO BIGTO FAIL (2011)
A SENTENCE: Surely you remember the financial crisis.PLOT: Lehman Brothers implodes, global markets are at risk, and Washington has to catch up to save the economy.


WOLFOF WALL STREET (2013)
A SENTENCE: It's by far the raunchiest Wall Street movie.PLOT: Jordan Belfort's best-selling tell-all memoir that chronicled his boozy, drug-fuelled, high-flying Wall Street lifestyle running 1990s-era boiler room Stratton Oakmont was adapted into a film directed by Martin Scorsese starring Leonardo DiCaprio.