PK
कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बमन इराणी, संजय दत्त, सौरभ शुक्ला, परीक्षित साहनी इ.
निर्माता : विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : राजकुमार हिरानी
संगीत : शंतनू मोईत्रा, अजय-अतुल, अंकित तिवारी स्वानंद किरकिरे, अमिताभ वर्मा, मनोज मुंतशिर
वेळ : 153mins
राजकुमार हिरानी आणि आमिर खान या दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळीचा, 'थ्री इडियट्स' या सुपरडुपर हिट सिनेमानंतरचा पुढचा सिनेमा म्हणून 'पीके'विषयी कमालीची उत्सुकता होती. या उत्सुकतेला न्याय देणारा आणि या जोडीकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांना जागणारा हा सिनेमा आहे, हे सर्वप्रथम सांगायला हवं. त्याचबरोबर याच जोडीच्या आधीच्या स्वतंत्र सिनेमांएवढा किंवा अगदी हिरानींच्या मुन्नाभाईच्या सिक्वलएवढा हा सिनेमा ग्रेट नाही, हेही सांगायला हवं. अर्थात कुठलीही तुलना न करता स्वतंत्रपणे विचार केल्यास 'पीके' तरीही डिस्टिंग्शन मिळवतोच. याचं कारण राजकुमार हिरानी-अभिजात जोशी या लेखकद्वयाची विषयावर असलेली पकड, प्रसन्न हाताळणीची त्यांची क्षमता आणि आमिरसारखा भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्यासाठी सदैव झटणारा अभिनेता... या 'त्रिगुणी'च्या मदतीने 'पीके' आपल्याला निराश करत नाही. किंबहुना धर्मासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या जिव्हाळ्याच्या, श्रद्धेच्या विषयावर एक नवी दृष्टी ('इनसाइट') देतो. या सिनेमात मांडले गेलेले विचार नवे आहेत किंवा अगदी फार क्रांतिकारी आहेत असं नाही; पण ते सांगताना सिनेमाच्या माध्यमाच्या सर्व बलस्थानांचा अचूक केला गेलेला वापर आणि गोष्टीला असलेलं रंजनमूल्य या कसोट्या हिरानी-अभिजात अन् आमिर हे त्रिकुट यशस्वीपणे पेलतं. त्यामुळंच 'पीके'चं नाणं चोख वाजतं. सिनेमातल्याच भाषेत सांगायचं, तर हा राँग नंबर न ठरता परफेक्ट, 'राइट नंबर' ठरतो!
राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी पहिल्या चित्रपटापासूनच अभ्यासपूर्ण पटकथा लिहिण्यात तरबेज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. विषयाचा सखोल अभ्यास, गोष्टीचा आरंभ, मध्य व (उत्कंठापूर्ण) शेवट यांचा पक्का हिशेब, सर्वसामान्य प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेली कथावस्तूची मांडणी, विविध प्रदेश-प्रांत यांना आपुलकी वाटेल अशा घटकांची चटकदार फोडणी, गीत-संगीतावर दिलेलं लक्ष आणि कलाकारांकडून खुबीनं काढून घेतलेली आपली पात्रं ही हिरानी-जोशी (व अर्थातच निर्माता विधू विनोद चोप्रा) या मंडळींची खासियत राहिली आहे. आपल्या भूमिकांबाबत भलताच काटेकोर असलेला आमिर त्यांना 'थ्री इडियट्स'च्या वेळी भेटला आणि त्यांनी इतिहास घडविला. पुढचं पाऊल टाकताना या तिघांनीही 'धर्म' हा भलताच संवेदनशील विषय निवडला आहे. धर्मविषयक जाणिवा आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा यात कालानुरूप होत गेलेले बदल आणि धर्माच्या नावाखाली राजरोस सुरू असलेली दुकानदारी आपण सर्वच जण रोज पाहत आहोत. धर्माला असलेलं परमपवित्र स्थान आणि त्याच वेळी गरजू लोकांची पिळवणूक करण्यासाठी या श्रद्धेचा होत असलेला गैरवापर आपल्या सभोवती रोज दिसतो आहे. यावर प्रच्छन्न टीका करण्यासाठी हिरानी-जोशी द्वयीनं मार्ग अवलंबिला आहे फँटसीचा. ('ओह माय गॉड'सारख्या सिनेमांतून हा विषय पूर्वी यशस्वीपणे हाताळला गेला आहे, त्यामुळे हिरानींना पहिलेपणाचा मान नाही...) एका अर्थानं इथं फँटसी आवश्यकच होती, कारण या पृथ्वीतलावरच्या कुठल्याही माणसाला जात व धर्म चिकटलेली आहेच. त्यामुळं या सर्व बाबींवर तटस्थपणे टिप्पणी करायला दिग्दर्शकाला परग्रहावरूनच माणूस (किंवा जो कोणी प्राणी म्हणाल तो) आणावा लागणार, हे उघड होतं. तसा तो त्यांनी इथं आणलाच आहे. त्यामुळं हे 'एलियन' प्रकरण या सिनेमाचं मुख्य रहस्य नाहीच. ते सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होतं. मात्र, नंतरच्या मांडणीत आणि प्रसंगांच्या साखळीच्या गुंफणीत सिनेमाचं सगळं यश आहे... आणि अर्थात 'पीके'ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आमिरच्या अदाकारीतही!
एकदा ही सूत्रधाराची भूमिका आणि त्याची ओळख प्रस्थापित झाली, की पुढचा खेळ रचणं तसं हिरानी-जोशींना सोपं असतं. इथं त्यांनी या 'पीके' (आमिर) नामक सूत्रधाराचं अस्तित्व आपल्या नायिकेच्या - जगज्जननी उर्फ जग्गूच्या (अनुष्का शर्मा) - आयुष्याशी जोडलं आहे. बेल्जियममध्ये प्रेमभंग झालेली आपली नायिका आता दिल्लीत परतली आहे. गोष्ट अशी खुबीनं रचली आहे, की जग्गू आणि पीके यांची सातत्यानं भेट होत राहते. तिला 'पीके'चं वेगळेपण त्वरित जाणवतं. तिच्या पेशामुळं त्याच्यात असलेली 'स्टोरी'ही दिसते. त्यातून 'पीके'च्या आत्तापर्यंतच्या अवताराची कथाही फ्लॅशबॅकसारखी उलगडत जाते आणि त्याच वेळी वर्तमानातली त्याची आणि तिची श्रद्धा व धर्माविषयीची अखंड शोधयात्राही सुरू राहते. हे सगळं करताना राजू हिरानी या सगळ्याला सटायरची आणि उपहासगर्भ विनोदाची फोडणी देत राहतात. त्यामुळं सिनेमा पूर्वार्धापर्यंत चांगलाच वेगवान होतो आणि पुढं काय होणार, याची उत्सुकता मनात निर्माण करतो. उत्तरार्धात दिग्दर्शक धर्माविषयीच्या तात्त्विक चर्चेला सुरुवात करण्यासाठी राँग नंबर आणि राइट नंबरची संकल्पना आणतो. (म्हणजे आपल्याला तयार करणारा भगवान हा खरा राइट नंबर आणि त्याच्या नावाखाली दुकानदारी करणारे देवाचे मॅनेजर म्हणजे राँग नंबर...) ही तशी बाळबोध कल्पना आहे आणि तिचं सिनेमात अतिसुलभीकरण केल्यानं सिनेमाचा एकूणच परिणाम उणावण्यात त्याची परिणती होते. सिनेमाच्या शेवटी एक लहानसा ट्विस्ट आणण्याची ट्रिक दिग्दर्शकानं याही ठिकाणी वापरली आहे. मात्र, तीही फार परिणामकारक नाही. असो.आमिरचा अभिनय ही या सिनेमाची अर्थातच फारच जमेची बाजू आहे. या सिनेमाच्या त्या प्रसिद्ध पोस्टरवरील दृश्यापासून ते शेवटच्या त्या सरप्राइज पॅकेज असलेल्या पाहुण्याबरोबर पुन्हा पृथ्वीतलावर येण्यापर्यंत आमिर प्रत्येक दृश्यात भाव खाऊन जातो. हा अभिनेता सदैव काही तरी नवं करण्याच्या शोधात असतो. एलियन म्हणून त्यानं सदैव चेहऱ्यावर दाखवलेला आश्चर्यमुग्ध भाव आणि नंतर भोजपुरी संवादाचा जपलेला अफलातून लहेजा यामुळं आमिर टाळ्या मिळवतोच. पण आता अशा शारीरिक लकबींतून वैविध्य दाखवणाऱ्या भूमिका हे त्याच्यासाठी कितपत आव्हान असेल, याची शंका आहे. त्याच्या आहे त्याच रूपात, पण व्यक्तिरेखेच्या खोल तळाशी बुडी मारून शोधलेलं भावदर्शन दाखवणारी भूमिका त्यानं आता करावी. अनुष्का शर्मा अप्रतिम. तिनं यात उभी केलेली 'जग्गू' म्हणजे सहजसुंदर अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुनाच. बाकी हिरानींच्या टीममधील संजय दत्त, बमन इराणी, सौरभ शुक्ला या मंडळींची इथंही हजेरी आहे आणि त्यांनी आपापल्या भूमिका चांगल्याच केल्या आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या वाट्याला पाहुण्या कलाकाराचा रोल आहे आणि तो त्यानं व्यवस्थित केला आहे. (त्याला त्याचं बक्षीसही 'ऑनस्क्रीन' मिळालं आहे.)
हिरानींच्या या चित्रपटात त्रुटी अर्थातच आहेत. एक तर या सिनेमात अनावश्यक गाणी घुसवली आहेत. 'भगवान है कहाँ रे तू...' हे सोनू निगमनं गायलेलं 'थीम साँग'सदृश गाणं वगळलं तर अन्य गाणी ही केवळ टाकायची म्हणून टाकली आहेत. शिवाय या सिनेमाची लांबीही त्यामुळं अनावश्यकपणे वाढली आहे. दुसरं म्हणजे या सिनेमावर हिंदू धर्मातील गैरप्रकारांवरच अधिक फोकस केल्याचा आरोप येण्याची दाट शक्यता आहे. त्यात या सिनेमात नायिकेवर प्रेम करणारा नायक पाकिस्तानी दाखवला आहे. हे करताना निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर पाकिस्तानी मार्केट नसेल, असं मानणं म्हणजे फारच बाळबोध होईल. याशिवाय आमिरला भोजपुरी भाषाच बोलायला लावणं किंवा राजस्थान, दिल्लीचा बॅकड्रॉप वापरणं ही प्रत्येक गोष्ट तेथील प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून केल्यासारखी झाली आहे.
अर्थात असं असलं, तरी सिनेमा एकूण करमणूक करणारा झाला आहे, हे निश्चित. हिरानी आणि आमिर या मंडळींनी स्वतःचा 'बार' उंचावला आहे, ही गोष्ट मुळातच त्यांचं मोठेपण मान्य करणारी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षाही अधिकच्या असतात. सचिन तेंडुलकरचं उदाहरण याबाबत चपखल ठरेल. त्यामुळं जे काही अपेक्षाभंगासारखं वाटतं आहे, तेही मुळात हा सिनेमा या दोघांचा असल्यामुळं वाटतं आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी.
थोडक्यात, धर्मविषयक आपली संवेदनशील मतं जरा बाजूला ठेवून, जरा तटस्थपणे ही करमणूक अनुभवली, तर अधिकचं काही तरी पदरी पडेल. अन्यथा बाकी मसाला सिनेमे आहेतच...
============
PK - Movie Story
pk movie songs
pk movie trailer aamir khan
pk movie download
hindi pk movie free download
pk movie aamir khan wiki
pk movie release date
pk movie wallpaper
pk movie plot
Story: An alien lands on earth but loses his remote to go home. Does 'PK' return - and as he navigates the human world, what does he gain and lose?
Review: Arriving on earth, an alien (Aamir) is immediately robbed of the only thing he's wearing, the remote via which he can go home. Knowing nothing of human ways, language, clothing or lies, the alien searches desperately for his remote, his antics bizarre enough for people to ask if he's 'pee kay' or drunk. One day, 'PK' meets Jaggu (Anushka), a TV reporter who helps him. Can they find PK's remote, now with god-man Tapasvi ji (Shukla)? And do PK and Jaggu also find love?
PK is as much a philosophy as a film. It takes the 'stranded alien' theme, familiar from classics like ET, but tells the tale equally from the lonely alien's eyes - at times, evoking the beautiful story The Little Prince - as from his human narrator's. Starting with the alien's desperation, PK captures the fears and falsehoods humans weave around faith. When PK decides to pray for his remote, he's bewildered about whom to and how to pray. PK features brave scenes - money extracted at temples, coconuts offered in confusion at a church, god-men doling out tortuous advice - and strong lines, including a Muslim girl bravely asserting, "Itna chota nahin ho sakta hamara khuda, ki use hamare school jaane pe aitraaz ho." Capturing faith whipped into hate, PK's sterling message, directed sensitively, stands out.
As does Aamir Khan as the wide-eyed alien bemused by human life, a paan-chomping Chaplin from outer space, liked by rustic Bhairon Singh (Sanjay Dutt in a warming cameo). PK's simplicity contrasts with Jaggu's complicated life, heartbroken after she thinks her Pakistani boyfriend Sarfaraz (Sushant) ditched her in chocolate-box Belgium. Tapasvi warned Jaggu's father (Parikshet Sahani) that her Muslim lover would betray her - does PK prove him wrong?
Anushka presents a sprightly show while Boman Irani stands out as a TV channel head. Some supporting acts and special effects could've been sharper though while at points, editor Raju Hirani should've been sterner with director Raju Hirani in trimming tighter scenes. Between gods, frauds, love and bombs, there are multiple threads here. Some distract, others impact, like PK hilariously dazed by humans hiding when they make out - except when they announce it with band-baaja on their wedding day.
================
अगर इस साल बॉक्स ऑफिस पर सबसे ज्यादा कमाई की रेस में फर्स्ट और सेकंड नंबर पर रही हैपी न्यू इयर और किक की कलेक्शन के साथ पीके के पहले तीन दिन की कलेक्शन की तुलना करेंगे तो शायद पीके पीछे रह जाए। पिछले करीब दो महीनों से बॉक्स ऑफिस पर छाई वीरानी और लगातार फ्लॉप होती फिल्मों के इस दौर में जब मल्टिप्लेक्सों के कई ओडी बंद पड़े है, ऐसे बुरे वक्त में वीरान पड़े बॉक्स आफिस पर रौनक बिखेरने के लिए पीके का सुपर हिट होना जरूरी माना जा रहा है। निर्देशक राजू हीरानी इस फिल्म से बॉक्स ऑफिस पर जबर्दस्त कामयाबी की हैट्रिक बना चुके हैं, अपने उसी बेहतरीन स्टाइल पर चलते हुए हिरानी ने एकबार फिर इस फिल्म में दर्शकों का सिर्फ मनोरंजन ही नहीं किया है, बल्कि एक अच्छा संदेश भी दिया है।
हिरानी ने अपनी पहली फिल्म में डॉक्टरी पेशे के साथ जादू की झप्पी जोड़ी तो अगली फिल्म में गांधीगीरी का संदेश दिया। इस बार उनकी नई फिल्म पीके में भगवान तक पहुंचने का एक नया शॉर्टकट रास्ता दिखाया गया है। हिरानी की यह फिल्म परेश रावल, अक्षय कुमार की ओ माई गॉड की याद दिलाती है। पीके भगवान तक पहुंचने का ऐस शॉर्ट कट बताता है, जहां किसी बाबा या गुरु की ज़रूरत नहीं है। हिरानी की तारीफ करनी होगी कि उन्होंने इस मेसेज को ऐेसे ढंग से पेश किया है जो आपको हंसने, सोचने पर मजबूर करती है तो कुछ सीन्स में आापकी आंखें नम भी कर जाती है।
कहानी: चारों तरफ बिखरी रेत देखकर समझ आता है कि कहानी की शुरुआत राजस्थान से हो रही है। स्क्रीन पर चमकती धूप और चारों ओर बिखरी रेत वीरान नजर आ रही है। अचानक इस रेतीली भूमि पर साफ बादलों के बीच आसमान से एक विशेष यान रेतीली जमीन पर उतरता है। इस विशेष यान से गले में सिर्फ एक चमकता लॉकेट पहने एक शख़्स (आमिर खान) उतरता है। इस शख्स के तन पर एक भी कपड़ा नहीं है और सिर्फ चमकता लॉकेट पहने इस युवक को देखकर आप अंदाज लगा लेंगे कि किसी दूसरे ग्रह से पृथ्वी पर आने वाला यह युवक पीके है। इसका कोई नाम नहीं है। गांव वालों को अपने साथ हर वक्त ट्रांजिस्टर लटकाए घूमने और अजीबोगरीब हरकतें करने वाले इस युवक को देखकर लगता है कि उसने शराब पी हुई है और पीके घूम रहा है। यही वजह है कि गांव वाले उसे पीके कहने लगते हैं। बता दें कि पीके जैसे ही विशेष यान से पृथ्वी पर उतरता है, तभी रेल की पटरी के किनारे ट्रांजिस्टर पर गाने सुनता जा रहा एक चोर इस नंगे शख्स के गले में लटके चमकदार लॉकेट को छीनकर भाग जाता है। यही लॉकेट उसके अपने ग्रह पर वापस जाने का इकलौता जरिया है, जिसके बिना वह अपने घर यानी ग्रह पर वापस नहीं जा सकता।
धरती पर आकर पीके देखता है कि यहां सभी लोग अपनी मनचाही इच्छा, मुराद पूरी करने के लिए भगवान का दरवाज़ा खटखटाते हैं, सो पीके भी अपने लॉकेट की तलाश की फरियाद लेकर मंदिर, मस्जिद और गिरिजाघर तक पहुंचता है। लेकिन उसे लॉकेट यानी रिमोट नहीं मिलता। आखिरकार पीके को पता चलता है कि उसका लॉकेट अब धर्मगुरु तपस्वी बाबा (सौरभ शुक्ला) के पास है, जो अब इस चमकते लॉकेट को भगवान शंकर के डमरू का गिरा मनका कहकर अपने भक्तों से मोटा चंदा बटोरने में लगा है। यहीं से पीके भगवान को समझने और उस तक पहुंचने का नया रास्ता तलाशने में लग जाता है। भगवान तक अपनी बात पहुंचाने के इस लंबे सफर में टीवी पत्रकार जगत जननी उर्फ जग्गू (अनुष्का) उसका साथ देती है। जग्गू एक टीवी जर्नलिस्ट है और कुछ नया करना चाहती है। जग्गू को टीवी हेड बमन ईरानी की पूरी सपॉर्ट मिलती है।
ऐक्टिंग: आमिर खान ने पीके के किरदार में जान डाली है। आमिर ने दूसरे ग्रह से आए ऐलियन के किरदार को कुछ ऐसे अंदाज से निभाया है, जैसे टीवी पर मिस्टर बीन्स अपने किरदार को आसानी से टोटली डिफरेंट ढंग से निभाते हैं। यकीनन, अगर आमिर के इस किरदार की बात की जाए तो यहां वह अपने लगान के भुवन वगैरह और अपने दूसरे कुछ बेहतरीन किरदारों से बहुत-बहुत आगे हैं। रब ने बना दी जोड़ी के बाद इस बार अनुष्का शर्मा को ऐसा किरदार मिला है, जिसमें उन्हें अपनी काबलियत साबित करने का बड़ा प्लैटफॉर्म मिला है। जगत जननी के किरदार को अनुष्का ने जिस बेहतरीन ढंग से निभाया है, उसकी तारीफ करनी होगी। बैंड मास्टर भैरो सिंह के छोटे से रोल में संजय दत्त खूब जमे हैं। वहीं तपस्वी बाबा के किरदार को सौरभ शुक्ला ने बस निभा भर दिया है। बमन ईरानी और परीक्षित साहनी ने अपनी बेहतरीन परफार्मेंस से साबित किया कि हिरानी की फिल्म उनके बिना क्यों पूरी नहीं होती।
डायरेक्शन: हिरानी की यह फिल्म परेश रावल की फिल्म ओ माय गॉड से बेहद मिलती है, फर्क बस इतना है कि परेश ने अपनी बात को बेहद सटीक और भाषण अंदाज में पेश किया तो हिरानी ने पीके का ट्रीटमेंट ऐसे मजेदार ढंग से किया, जो आपको खुलकर हंसने का मौका देता है। यकीनन फिल्म का पहला पार्ट गजब का है। शुरुआती सवा घंटे की फिल्म दर्शकों को सीट से बांधने का दम रखती है। बेशक इंटरवल के बाद रफ़्तार कुछ सुस्त होती है लेकिन क्लाइमेक्स बेहतरीन और सुखद है।
संगीत: फिल्म का संगीत कहानी के मुताबिक है। ठरकी छोकरा पहले से कई म्यूजिक चार्ट में टॉप फाइव में चल रहा है तो नंगा पंगा दोस्त, भगवान है कहां है तूं गीतों का फिल्मांकन बेहतरीन है। हिरानी ने इन गानों को ऐसे अंदाज से फिल्म में फिट किया है कि गाने कहानी का हिस्सा बने हैं।
क्यों देखें: आमिर खान की बेहतरीन परफॉर्मेंस। अगर आमिर के फैन नहीं भी हैं तो आप इस फिल्म को मिस ना करें। इसी के साथ हल्की-फुल्की कॉमेडी की चाशनी के साथ-साथ एक ऐसा मेसेज जो आज की भागती दौड़ती जिदंगी में आपको राहत देता है, वहीं अधंविश्वास और धर्म के ठेकेदार बाबाओं की पोल खोलती ऐसी कहानी, जिसे आप पूरी फैमिली के साथ बेहिचक देखने जा सकते हैं।
=============
Film: PK
Diectorr: Rajkumar Hirani
Cast: Aamir Khan, Anushka Sharma, Sanjay Dutt
Certification: U/A
Rating:
If Rajkumar Hirani's films were people, they'd be my favorite school Teacher. Not the Einstein-haired caricatures from 3 Idiots, but that frumpy old professor that walks normal, dresses quirky, and tells stories with a questionable singsong voice. He is a tad melodramatic, sometimes uses sign language to drill in the message, but everyone understands him. He wipes out the blackboard, throws away the textbook and tells us to observe a baby instead.
Instantly, our faces light up. What an unconventional teacher! Is this even allowed? What will the principal say? Hell, will our parents approve? But maybe he's onto something. More so, if this baby is Aamir Khan.
When on song, this Khan shares his enthusiasm for innovation. Naked, wide-eyed, flappy-eared and stumped about why we're so worried about higher authorities. About rules and superstitions, like why the boy must always be taller than the girl.
Suppose this baby grows in minutes, and somehow begins to speak our language—keeping with the necessary suspension of disbelief required for us to be in teacher's funny class. Baby will ask us why we spend two minutes reciting morning prayers. Or why we consume half a spoon of curd for good luck before exams. Do we always pass? We ask him if he is drunk ("Peekay aaya?") to question our parents' beliefs. But he asks us more questions. He shows us a shiny mirror that arrests our attention; it shows us exotic places like Bruges, Rajasthan and spunky girls (Anushka) who believe him. To prove his point, this girl is always taller than him. He doesn't mind. This mirror also shows us our reflection. We don't like what we see. We tell our elders about this magical classroom, these odd questions. Their only question: What colour was this baby?
Put a face to this question and you'd get revered God-man Tapasvi (Saurabh Shukla), or for that matter, majority of the free world. They speak sense, but so does PK Baby. He speaks uncommon sense.
I've been schooled about humanity in hospitals, about 'Gandhigiri' on Mumbai streets, and about the futility of Indian education systems. I've not always agreed with the manner of these lessons. But I've let news channels with images of death and destruction teach me about religion. I've struggled to put down my opinions on paper, without using this r-word, 'blind' and 'God' together.
Today, I see my garbled, reluctant voice on screen in the form of perhaps the finest, and most balanced mainstream film in years.
More importantly, as serious as my views have been, I've never figured out how to laugh about them, while thinking, agreeing, cringing and nodding nervously. The two smartest screenwriters of our generation, Mr. Hirani and Abhijat Joshi, have gone one better and crafted not so much as a movie as a relevant argument—with the usual ebbs and flows, dramatic flourishes, pauses and lapses in concentration (bloated second half) that characterize fierce debates. I can't describe their baby without giving away too much. But rarely have I seen such a purposeful script, each scene merging into another rabble-rousing satirical set piece, peppered with actors at the top of their game.
I can think of nobody but Aamir Khan as PK, and nobody but Rajkumar Hirani as our teacher. Take in what they say. Enjoy the way they say it. Make this mandatory for impressionable children waiting to hope. After all, these kids will be the ones in charge if extraterrestrials ever pop in to review our planet. And for once, let them think past the stars.
No comments:
Post a Comment