Lavani Tamasha Star on TV
Lavani Tamasha Star on TV
Reality show
'लावणी' ही महाराष्ट्राच्या मातीतील कला. लोकरंजनाची आणि संस्कृतीची मोठी परंपरा तिला लाभली आहे. या कलेने सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले. लावणीवर आधारीत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. प्रथमच एखादया रिअॅलिटी कार्यक्रमाचा गाभा Gabha Lavni 'लावणी' असणार आहे.
ढोलकीच्या तालावर... बैठकीची लावणी, गण-गवळण, फडाची लावणी. या सोबतच अनेक वेगवेगळया नृत्य फे-यांचा समावेश ढोलकीच्या तालावरमध्ये असणार असून त्यात लावणी आणि पाश्चात्य नृत्यप्रकारांची तसेच लावणी आणि भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकाराच्या जुगलबंदीची मेजवाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
ढोलकीच्या तालावर... लावणीची ओळख ज्यांनी महाराष्ट्राला करुन दिली ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर Surekha Punekar आणि २००६ ला 'मिस इंडिया' झालेली मराठमोळी अमृता पत्की Amruta Patki या दोन महिला जजेजवर परीक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या सोबतच मुख्य परीक्षक म्हणजेच 'पानिपत'कार विश्वास पाटील Vishwas Patil सांभाळीत आहेत.
ढोलकीच्या तालावर... या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे महाराष्ट्राचा 'नटगंधर्व' सुबोध भावे. 'ढोलकीच्या तालावर' कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शनाची धुरा अशी दुहेरी जबाबदारी संतोष कोल्हे santosh kolhe सांभाळीत आहेत.
ढोलकीच्या तालावर... मराठी सिनेसृष्टी आणि मालिकांमध्ये काम करणा-या नऊ नायिकांचा यात स्पर्धक म्हणून सहभाग आहे. त्यात आदिती सारंगधरAditi sangdhar, पूर्वा पवार purva pawar, सोनाली खरे sonali khare, अश्विनी आपटे Ashwini Apte, स्नेहा वाघ Sneha wagh, सुकन्या कालन Sukanya kalan, सूझॅन बरनेट Suzen Burnet, तेजा देवकर teja devkar आणि सोनाली पवार sonali pawar या नायिकांचा सहभाग असणार आहे.
एकीकडे गाण्यांचे आणि नृत्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असताना ई टीव्ही- मराठी पहिल्यांदाच लावणीला केंद्रस्थानी ठेवून अस्सल मराठमोळा संस्कृतीप्रधान कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या कार्यक्रमातून निवडण्यात येणार आहे महाराष्ट्राची 'लावणी सम्राज्ञी'. Lavani Samradnyi

No comments:
Post a Comment